आयपीएल 2024 च्या प्रत्येक मॅचमध्ये कोणती न कोणती मिस्टरी गर्ल असतेच.
या मिस्टरी गर्ल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्सच्या मध्ये चेन्नईच्या चेपॉक मध्ये मॅच झाली.
या मॅच दरम्यान व्हायरल झालेली मिस्टरी गर्लचं नाव अन्वैशी जैन आहे.
अन्वैशी जैन जेव्हा व्हायरल झाली तेव्हा एमएस धोनी आणि डेरिल मिचेल बॅटिंग करत होते.
मॅचच्या नंतर अन्वैशी म्हणाली, मि धोनीची बॅटिंग बघून खूप खुश झाली.
तसेच अन्वैशीने आपल्या instagram वर मॅचच्या दरम्यानचे खूप सारे व्हिडिओ शेअर केले आहेत.
अन्वैशी जैनचे instagram वर 62 लाख followers आहेत.
अन्वैशी जैन ही मध्य प्रदेशची राहणारी आहे.
तिने गंदी बात सारख्या अनेक वेब सिरीजमध्ये काम सुद्धा केले आहे.