सिनेमासारख्या टीव्हीच्या दुनियात ही असे काही अभिनेता आहेत ज्यांनी लोकांची मने जिंकली.

मालिका जोधा अकबरमधली महाराणी रुकाय्या बेगम साकारनारी ही अभिनेत्री आहे अजूनही ग्लॅमरस.

या ग्लॅमरस अभिनेत्रीचे नाव लविण टंडन (Lavina Tandon) आहे.

लविण ही फक्त 32 वर्षाची आहे.

लविण ही फक्त 32 वर्षाची आहे.

जोधा अकबरमधला रुकाय्या बेगमची भूमिका लविणा टंडनने साकारली होती.

लविणा टंडन सोशल मीडियामध्ये खूप चर्चेत असते.

ती आपले फोटो instagram वर शेअर करत असते.

खूप कमी लोकांना हे माहीत आहे की लविणा लहानपणापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत होती.

2004 मध्ये ती टीव्ही शो तुम बिन जाऊ कहामध्ये दिसली होती.

ह्या नंतर तिने खूप ठिकाणी काम केले पण तिला खरी ओळख जोधा अकबर या सिरियल मधून मिळाली.

लविणाने एकता कपूरच्या नगिन,वारिस,चंद्र नंदिनी या सारख्या शोमध्ये देखील काम केले आहे.

लविणा सध्या कोणते ही काम करत नाही. तरीसुद्धा तिने आपला ग्लॅमरस लुक कायम ठेवला आहे.