रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी बिग बॉसमध्ये धुमाकूळ माजवला होता.
बिग बॉसच्या 14 व्या सीजनमध्ये या दोघांनी कपल म्हणून एकत्र एंट्री केली होती.
रुबीना ही बिग बॉस 14 ची विजेता होती.
रुबीना आणि अभिनव यांनी दोन गोंडस मुलींना जन्म दिला.
या जुळ्या मुलींचा जन्म गेल्या वर्षी झाला होता.
रुबीना आणि अभिनव यांचे मुली झाल्यावर वैवाहिक जीवन विस्कळीत झालं आहे.
कारण दोघांचा संपूर्ण वेळ जुळ्या मुलींना सांभाळण्यात जातो, असे रुबीना म्हणते.
रुबीना म्हणते, आता आमच्या दोघांनमध्ये फक्त जुळ्या मुलींचीच चर्चा होत असते.
रुबीना आपल्या रोमँटिक क्षणाला मिस करत असते.
रुबीना म्हणते, आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवायला संधीच मिळत नाही.
पण आम्ही दोघे एकत्र वेळ घळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो.