तुम्ही कधीतरी पाहिले असाल की प्राण्यांच्या डोळ्यावर लाईट पडल्यावर त्यांचे डोळे चमकतात.

Image Source: pinterest

काही वेळा अंधारात अचानक प्राण्यांचे डोळे चमकल्यावर भिती सुध्दा वाटते.

Image Source: pinterest

चला तर जाणून घेऊ प्राण्यांचे डोळे का चमकतात?...

Image Source: pinterest

जणावरांचे डोळे हे माणसापेक्षा खुप वेगळे असतात. जणावर हे अगदी कमी उजेडात सहजपणे पाहू शकतात.

Image Source: pinterest

हे खासकरून मांजर, कुत्रा, वाघ, चित्ता, अशा प्राण्यांमध्ये पाहायला मिळते.

Image Source: pinterest

रिपोर्टनुसार असे मानतात की माणसाचे डोळ्यामधील बुबुळ आणि प्राण्यांच्या डोळ्यामधील बुबुळ यांच्यामध्ये प्राण्याचे बुबुळ हे अधिक मोठे असतात.

Image Source: pinterest

प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये क्रिस्टलीय लेअर असते. आणि प्राण्यांच्या डोळ्यावर लाईट पडल्यावर लाईट रूपांतरित करते.

Image Source: pinterest

हे आरश्यावर वर सुर्याची किरणे पडल्यावर जसे काम करते , यामुळेच प्राण्यांच्या डोळ्यावर लाईट पडल्यावर त्यांचे डोळे चमकतात.

Image Source: pinterest

याप्रक्रियेला ल्यूमिनियस टेपटम प्रक्रिया म्हणतात.

Image Source: pinterest

याकारणांमुळे प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात, यामुळे प्राण्यांना अंधारात खुप स्पष्ट दिसते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.