शहनाज गिलने स्वबळावर अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)
ABP Majha

शहनाज गिलने स्वबळावर अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

'बिग बॉस'मुळे शहनाजला विशेष प्रसिद्धी मिळाली. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)
ABP Majha

'बिग बॉस'मुळे शहनाजला विशेष प्रसिद्धी मिळाली. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे.  (Photo credit : Instagram/@shehnaazgill)
ABP Majha

शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

शहनाझ गिलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)
ABP Majha

शहनाझ गिलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

ABP Majha

या फोटोंमध्ये शहनाझने लाल रंगाचा वेर्स्टन गाउन परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

ABP Majha

या रेड हॉट लूकला शहनाझने हटके कॅप्शन लिहिलं आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

ABP Majha

तिने लिहिलं की 'Eyes on me!' (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

ABP Majha

तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

ABP Majha

शहनाझच्या कातिल अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)

शहनाजच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. (Photo credit : Instagram/@shehnaazgill)