मौनी रॉय एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)



मौनीने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. (Photo Credit : manav manglani)



खुले केस, ब्लॅक सनग्लासेस आणि बॅगने तिने हा लूक पूर्ण केला. (Photo Credit : manav manglani)



छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani)



'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील मौनीची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. (Photo Credit : manav manglani)



एकता कपूरच्या 'नागिन' या टिव्ही शोमुळे मौनीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani)



मौनीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. (Photo Credit : manav manglani)



मौनी सोशल मीडियावरुन आपल्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)



गोव्यात मौनी आणि सूरज नांबियार यांनी 27 जानेवारी 2022 रोजी लग्नगाठ बांधली. (Photo Credit : manav manglani)



पहिल्यांदा 2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते. (Photo Credit : manav manglani)