बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहाना खान सध्या सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. (Photo Credit : manav manglani)



अभिनेत्री सुहाना खान एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)



तिने ब्लॅक ट्रॅक आणि ब्लॅक जॅकेट परिधान केल आहे. (Photo Credit : manav manglani)



ब्लॅक बॅग ,केसांचा बन आणि पांढऱ्या रंगाचे शूज यांनी तिने हा लूक पू्र्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani)



आपल्या लूक आणि फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Credit : manav manglani)



सुहाना खानने अलीकडेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. (Photo Credit : manav manglani)



सुहानाचा 'द आर्चीज' हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. (Photo Credit : manav manglani)



सुहाना खानची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. (Photo Credit : manav manglani)



सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)



सुहानाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. (Photo Credit : manav manglani)