गायक निक जोनास एअरपोर्टवर स्पॉट... (Photo Credit : manav manglani)



निकने पांढरा शर्ट, मॅचिंग ट्राउजर आणि शूज परिधान केले होते. (Photo Credit : manav manglani)



काळ्या रंगाच्या बॅगने त्यांने हा लूक पूर्ण केला. (Photo Credit : manav manglani)



निकचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप आवडला. (Photo Credit : manav manglani)



अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती-गायक निक जोनासची गाणी फारच सुंदर असतात. (Photo Credit : manav manglani)



निक जोनासने एकदा त्याच्या भावासोबत मुंबईतील कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले होते. (Photo Credit : manav manglani)



तेव्हा त्यांना भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. (Photo Credit : manav manglani)



निक जोनास सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो. (Photo Credit : manav manglani)



आपल्या विविध लूकमधील फोटो आणि गाण्याचे व्हिडिओ तो शेअर करत असतो. (Photo Credit : manav manglani)



निकचे इन्स्टाग्रामवर 35.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)