ABP Majha

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं,डान्स आणि फिटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.   (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)
ABP Majha

मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)
ABP Majha

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

मलायकाने आपल्या सोशल मीडियावर तिचे नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.   (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)
ABP Majha

मलायकाने आपल्या सोशल मीडियावर तिचे नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

ABP Majha

या फोटोंमध्ये तिने स्किन कलरचा वेर्स्टन गाउन परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

ABP Majha

तिने हा लूक गोल्डन ज्वेलरीने आणि केसांचा बन बांधून पू्र्ण केला आहे. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

ABP Majha

हा मलायकाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

ABP Majha

योगा आणि व्यायामामुळे मलायकाची त्वचा तजेलदार आणि ती तंदुरुस्त दिसते. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

ABP Majha

मलायकाचे इन्स्टाग्रामवर 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए यांसारख्या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)