शहनाज गिलचा फोटो बघून चाहत्यांच्या मनात काय आलं?
गिलच्या विचित्र पोजमुळे ती होतेय ट्रोल
बॉलिवूडमधील अनेक कलाकार मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करतात.
शहनाज गिलदेखील अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.
'बिग बॉस'मुळे शहनाजला लोकप्रियता मिळाली आहे.
शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला रिलेशनमध्ये होते.
पण सिद्धार्थआधी शहनाज एका वेगळ्याच अभिनेत्याला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.
शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे.
अनेक पंजाबी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांत तिने काम केलं आहे.
शहनाजने 2015 मध्ये मॉडेलिंगच्या करिअरची सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच तिचे किसी का भाई किसी की जान आणि
थँक्यू फॉर कमिंग हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
शहनाजच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.