टायगर श्रॉफने आता पर्यंत अनेक चित्रपट गाजवले आहेत.
पण जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बॉलीवूड पासून दूर आहे.
कृष्णा जरी बॉलीवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियामध्ये खूप सक्रिय आहे.
कृष्णाचे वय फक्त 31 आहे.
कृष्णा आपल्या instagram वर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
तिचे आता पर्यंत instagram वर 1.2 milion followers आहेत.
कृष्णाने डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या आहेत.
ती बास्केटबॉल प्रशिक्षक आणि मॅट्रिक्स फिटनेस सेंटरची मालक आहे.
कृष्णा अनेक फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसली आहे.
कृष्णा श्रॉफबद्दल बोलायचे झाले तर ती खतरो के खिलाडीमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे अशी चर्चा आहे.