ओशिन शर्मा यांना त्यांच्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखले जाते.
ओशिन शर्मा ही हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेत अधिकारी आहे.
त्या सोशल मीडियावर खूप ट्रेन्ड होत असतात.
ते नेहमी आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
ओशिन ह्या त्यांच्या प्रशासकीय कामांसाठी ही चर्चेत असतात.
ते नेहमी सर्वात आधी समाजसेवेला प्राधान्य देतात.
ओशिन शर्मा यांनी तरुणाईसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
ओशिन उपजिल्हाअधिकारी असली तरी ती एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत .
ओशिन यांना चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही आल्या होत्या. पण कुटुंबाच्या विरोधामुळे त्यांनी नकार दिला.