एमसी स्टॅन ची तुलना मोठमोठ्या रॅपरशी केली जाते.
एमसी स्टॅन हा भारताचा टॉप 5 मधला रॅपर आहे.
बिग बॉस 16 मध्ये स्टॅनने कहर माजवला होता.
बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनने त्याची गर्लफ्रेंड बूबासोबत ब्रेकअप केले आहे.
स्वतः रॅपरने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
एमसी स्टॅनने इंस्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रॅपरने 'ब्रेकअप' आणि तुटलेले हृदयचे स्टेटस लावून शेयर केली आहे.
लोक चुकीच्या लोकांना योग्य आणि योग्य लोकांना चुकीचे वागवतात.असं एमसी स्टॅनचे म्हणणे आहे.
बिग बॉसच्या शोमध्ये एमसी स्टॅनने बुबाबद्दल सांगितले होते की...
तो तिच्यावर खूप प्रेम करतो आहे. त्यालाही तिच्याशी लग्न करायचे आहे.
सलमान खान अनेकदा एमसी स्टॅनला बूबा म्हणत चिडवायचा.