सारा तेंडुलकरने मेडिसिनमध्ये मिळवली मास्टर्स डिग्री

Image Source: Instagram/saratendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे.

'क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रीशन'मध्ये मास्टर बनल्याची माहिती

सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

युनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्रावीण्यासह सारा तेंडुलकर उत्तीर्ण झाली आहे.

पदवी प्रदान सोहळ्याचा व्हिडीओ सचिनकडून ट्वीट केलाय.

तर 'ढेर 'सारा'प्यार' म्हणत सचिननं लेकीचं कौतुक केलंय.

सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे. 'क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रीशन'मध्ये मास्टर बनली.

सचिन तेंडुलकरनं ट्वीट करुन माहिती दिली.

सचिन तेंडुलकरनं ट्वीट करुन माहिती दिली.

Image Source: Instagram/saratendulkar

भविष्यासाठी तुमच्या सर्व स्वप्नांसाठी येथे आहे, असे पोस्टमध्ये सचिनने म्हटलेय.