बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'डान्सिंग क्वीन'
मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
अभिनेत्रीचे सिजलिंग व्हिडीओ आणि जिममधील वर्कआऊटचे फोटो
सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री खूपच फिट दिसते.
अभिनेत्रीच्या फिटनेस मंत्रासह तिचं सौंदर्य पाहण्यासाठी चाहते वेडे होत असतात.
आपल्या हटके गोष्टींच्या माध्यमातून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं
की योग आणि वर्कआऊट हे मलायकाच्या फिटनेसचं रहस्य
नुकताच मलायकाने दंड योगा चा व्हिडीओ पोस्ट केला आहे!