अभिनेत्री अमीषा पटेलच्या हॉट आणि बोल्ड लुकवर चाहते नेहमी घायाळ होतात. तिचा प्रत्येक फोटो अनेकांची हार्टबीट वाढवतो.

Image Source: Instagram/ameeshapatel9

अमीषा पटेल ही बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अमीषा ग्लॅमरसलुक मध्ये भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते.

नुकतंच तिने सर्वांना क्लीन बोल्ड करणारं फोटोशूट केलं आहे.

या भर उन्हात अमीषा आपल्या हॉटनेसचा पारा वाढवतान दिसत आहे.

अमीषाने बिकिनीमध्ये स्विमिंगपूलमधील आपले खास फोटोशूट शेअर केले आहेत.

बिकिनीमध्ये डोळ्यांवर चश्मा, होटांवर पिंक लिपस्टिक हा बोल्ड लुक चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

अमीषाने या आधीही स्विमिंगपूलमधील ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये फोटो शेअर केले होते.

अमीषाने बॉलीवूड चाहत्यांना अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

अमीषा पटेलचे वय केवळ 48 आहे.

अमीषा पटेलचे वय केवळ 48 आहे.

Image Source: Instagram/ameeshapatel9