अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमाच्या भूमिकेत जितकी सुंदर दिसते तितकीच खऱ्या आयुष्यातही दिसते.

Image Source: Instagram/shivanimundhekar_

अभिनेत्री शिवानी स्टार प्रवाहवरच्या मुरांबा मालिकेत काम करते.

शशांक केतकर या सुप्रसिद्ध अभिनेत्या सोबत मालिकेत काम करत आहे.

मुरांबा या मालिकेमध्ये शिवानीचा हा सध्याभोळा अभिनय चाहत्यांच्या नेहमी पसंतीस पडतो.

शिवानी मुरांबाच्या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचली.

शिवानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती काही ना काही आपल्या instagram वर पोस्ट करत असते.

नुकतंच तिने आपल्या instagram वर काही फोटो शेअर केले आहेत.

शिवानीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहत्यांची हार्टबीट वाढली आहे.

शिवानीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाढत आहे.