अभिनेत्री सारा अली खानने नुकतांच तिचे फोटो शेअर केले.



गुलाबी ड्रेस परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे.



या ड्रेस मध्ये ती खूप क्यूट दिसत आहे.



साराच्या सुंदर अश्या ड्रेसवर तिचा सुंदर बो तिला खूप शोभून दिसतोय!



सॉफ्ट मेकअप आणि बन हेयर करून लुक कंप्लीट केला आहे.



ड्रेसवर मॅचिंग हिल्स सुद्धा घातली आहेत.



साराचं शूट सोबत मनोरंजनही सुरू असतं



ती नेहमी तिच्या सहकार्यांच मनोरंजन करत असते.



सारा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.



तिचा हा लुक चाहत्यांना आवडलेला आहे.