भाग्यश्रीचा बॅकलेस ब्लाऊज लूकवर झाले चाहते घायाळ...



भाग्यश्रीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.



तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.



तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.



तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.



भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.



वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते.



चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



भाग्यश्रीची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते.



भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.