तानाजी गळगुंडे सध्या माळरानात, शेतात रमलेला पाहायला मिळतोय...

तो नेहमीच शेतातले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो

काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट हा सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.

या सिनेमातून भेटीला आलेले सगळे नवखे कलाकार त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झाले.

आर्ची, परश्या, सल्या आणि लंडग्या यांच्या भूमिकेत रिंकु राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख

ही मंडळी प्रकाशझोतात आलीत. त्यानंतर त्यांच्या करिअरला देखील चांगलीच कलाटणी मिळाली.

यातील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतच दिलेल्या

एका मुलाखतीमध्ये त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहेत.

तानाजी हा सैराटनंतर गस्त, झुंड, माझा अगडबम, फ्रिट हिट दणका,

एकदम कडक आणि घर बंदूक बिरयानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

अश्यातच पोपटासोबतचे फोटो पाहायला मिळाले आहेत