बालीवूड च्या क्षेत्रातच नव्हे तर सोशल मीडियावर एक नाव आजकाल व्हायरल होतंय ते म्हणजे ऑरी.

Image Source: Manav Manglani

ऑरीचे नुकताच बनियान वरचे फोटोज व्हायरल होत आहे.

ऑरीचे हे फटोज पापाराझीनी जिमच्या बाहेर काढलेले आहे.

ऑरी हा बॉलीवूड क्षेत्रातला एक लोकप्रिय चेहरा आहे.

ऑरी बॉलिवूडचा प्रत्येक सेलिब्रिटीज बरोबर दिसत असतो.

ऑरी नुकताच कारण जोहर च्या कॉफी विथ कारण शोमध्ये दिसला होता.

अंबानी पासून प्रत्येक सेलिब्रिटीज च्या पार्टीमध्ये ऑरी ची उपस्थिती असते.

ऑरी चा चाहता वर्ग मोठा आहे.

ऑरी चा चाहता वर्ग मोठा आहे.

Image Source: Manav Manglani

ऑरी इंस्टाग्रामवर बराच ऍक्टिव्ह असतो. त्याचे 1.3M फ्लॉलोवर्स आहेत.

ऑरी च्या इंस्टाग्रामवर प्रत्येक सेलिब्रिटीज बरोबरचे फोटोज पाहायला मिळतात