राधिका मर्चंट ही मोठ्या कुटुंबातील आहे. वडील वीरेन मर्चेंट हे एक प्रमुख हेल्थकेयर ब्रंड चे सीईओ आहेत.

Image Source: PTI

अनंत आणि राधिका लहानपणापासून चे मित्र आहेत.

२०१८ मध्ये एक फोटो व्हायरल झालेला तिथून अनंत राधिकाच्या नात्याबद्दल चर्चेला उधाण आलं!

ईशा अंबानीच्या लग्नामध्ये राधिका अनंत अंबानी बरोबर दिसली.

राधिका ईशा अंबानीच्या लग्नातील प्रत्येक फोटो मध्ये दिसून आली होती, त्यामुळे तीच्या चर्चेत अधिकच भर पडली.

राधिका अनंतच्या प्री वेडिंगच्या सोहळ्यात त्यांच्या नात्याबद्दल सांगितले

अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा हा 3 दिवसांचा असणार आहे.

12 जुलैला लग्न सोहळा , 13ला शुभ आशीर्वाद सोहळा, आणि 14ला रीसेप्शन सोहळा असणार आहे.

12 जुलैला लग्न सोहळा , 13ला शुभ आशीर्वाद सोहळा, आणि 14ला रीसेप्शन सोहळा असणार आहे.

Image Source: PTI

या सोहळ्यात नवविवाहितांना शुभेच्छा देण्यासाठी देशविदेशातून दिग्गज उपस्थिती दर्शवणार आहेत.

सोहळ्यासाठी राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ पाहुणे मुंबईत उपस्थित असणार आहेत.