अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शाही विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याला कार्दशियन बहिणी हजेरी लावणार आहेत.
किम आणि खलोए मुंबई एयरपोट वर दिसले
पापाराझी ने त्यांचे फोटोज कॅमेरा मध्ये कैद केले.
किम यांनी न्यूड कलरचा बैकलेस ड्रेस परिधान केला होता
किम तिच्या न्यूड ड्रेस मध्यवे खूप सुंदर दिसत होती.
किम तिचा लुक न्यूड मेकअप आणि ब्लॅक सनग्लास ने पूर्ण केला.
किम ही अमेरिकन सोशल पर्सनलिटी आहे.
तिचे इन्स्टाग्राम फॉलोवर्स 361M इतकी आहे.