पिवळ्या साडीतल्या रुचिरा जाधवला पाहिलात का?
मराठी अभिनेत्री रुचरने नुकतेच पिवळ्या साडीमध्ये फोटोशूट केले.
रुचिरा ही विविध सिरियल्स माध्यमातून प्रेक्षकानाच्या समोर आली आहे.
रुचिराच्या या फोटोज वर चाहत्यांनी कमेंट्स चा वर्षाव केला आहे.
रुचिराच्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे.
रुचिराने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकुन घेतली आहे.
पिवळ्या साडीत रुचिरा अतिशय सुबदार दिसत आहे.
रुचिरा ही इंस्टाग्राम वर सतत सक्रिय असलेली पाहायला मिळते.
रुचिरा तिच्या संदर्भातल्या सर्व अपडेट्स चाहत्याना देत असते.
रुचिराचे इंस्टाग्राम वरचे फॉलवर्स हे 561K असून दे दिवसेंदिवस वाढलेले पाहायला मिळतात.
रुचिराने ही तिच्या आगामी कामामध्ये व्यस्त आहे.