प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळेयांच्या सैराट या चित्रपटाची जादू आजही तेवढीच आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/akashthosar

या चित्रपटातील गाणे लग्नसमारंभात तेवढ्याच उत्साहाने लावले जातात.

Image Source: Instagram/akashthosar

झिंग..झिंग..झिंगाट.. गाणं लागताच राज्यातली तरुणाई थिरकायला लागते.

Image Source: Instagram/akashthosar

2016 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

Image Source: Instagram/akashthosar

या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते.

Image Source: Instagram/akashthosar

दरम्यान, हाच चित्रपट पुन्हा एखदा सिनेमागृहांत री-रिलीज करण्यात येणार आहे.

Image Source: Instagram/akashthosar

'9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं!

Image Source: Instagram/akashthosar

म्हणजेच येत्या 21 मार्च रोजी सैराट हा चित्रपट री-रिलीज होणार आहे.

Image Source: Instagram/akashthosar

राज्यभरातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांत हा चित्रपट पाहता येणार आहे.

Image Source: Instagram/akashthosar

अश्यातच परश्या म्हणजेच आकाश ठोसर ने सैराटचे bts त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Image Source: Instagram/akashthosar

या चित्रपटाने 2016 साली तब्बल 110 कोटी रुपये कमवले होते.

Image Source: Instagram/akashthosar

त्यामुळे आता री-रिलीजमध्ये हा चित्रपट किती गल्ला जमवणार,

Image Source: Instagram/akashthosar

याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Image Source: Instagram/akashthosar

ऑनर किलिंगच्या विषयावर बेतलेला हा चित्रपट पाहून अनेकांचे मनही सुन्न झाले होते.

Image Source: Instagram/akashthosar

परश्या आणि आर्ची यांची प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारून गेला होता.

Image Source: Instagram/akashthosar

आता हाच चित्रपट तुम्हाला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार आहे.

Image Source: Instagram/akashthosar