नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता.

21 मार्च 2025 ला आपल्या जवळच्या सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला होता.



चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यश मिळवले होते.



'सैराट' चित्रपट री-रिलीज करणे म्हणजे चित्रपटाचा पुन्हा एकदा आनंद घेण्याची संधी आहे.



चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.



चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली होती.



चित्रपटाने सामाजिक विषमता आणि जातीभेद यांसारख्या गंभीर विषयांवर प्रकाश टाकला आहे.



चित्रपटाची कथा अत्यंत साधी आणि सरळ असली, तरी ती मनाला भिडणारी आहे.



चित्रपटाचे चित्री करण ग्रामीण भागातील नैसर्गिक सौंदर्य दाखवणारे आहेत.



तर नक्की सैराट चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात पाहायला जा. आणि भरपूर आनंद लुटा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.