सायलीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: instagram\sayali_sanjeev_official

तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

जांभळी रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

यावेळीही सायलीने आपल्या मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

सायली सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

सायली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

सायलीचे इंस्टाग्राम वर 1.2 M फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram\sayali_sanjeev_official

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.