तिची सर्व गाणी ही सुपरहिट झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram / amrutakhanvilkar

'वाजले की बारा' ते 'चंद्रा' हे प्रत्येक गाणी प्रेक्षकांच्या मनात भरली आहेत.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

अमृता तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

नुकतीच अमृताने टाकलेले पोस्ट मध्ये लेहेंगा चोळी घालून छान फोटो शूट केले आहे.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

तिची कीलर अदा बघून चाहत्यांची गर्दी कमीच होत नाही.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

माथ्यावर बिंदी आणि निळ्या बांगड्या मोठे झुमके याने तिचा ट्रॅडिशनल लुक दिसून येत आहे.

Image Source: Instagram / amrutakhanvilkar

छान बांधणी चा लेहेंगा चोळी आणि बांधणीच्या ओढणीने तिच्या सुंदर अश्या लुक ची चर्चा होत आहे.