1. मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या सिनेमा, वेबसीरिज आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. 2. तिच्या काही हिंदी वेबसीरिज तर गाजल्याच तर आता सध्या उमेशसोबत 'जर तरची गोष्ट' नाटकाचे प्रयोग करत आहे. 3. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रिया नेहमीच तिची आवड जपते. 4. सध्या प्रिया तिचा नवीन येणारा 'विस्फोट'वेब सिरीज याचे पमोशन करताना दिसत आहे. 5. तिने ब्लॅक ऑफ शोल्डर असा लुक केला आहे ज्याने नेट करी बघून भाळावून गेले आहेत. 6. ब्लॅक ऑफ शोल्डरवर गोल्ड ज्वेलरी मुळे आउटफिट अजूनच खुलून दिसत आहे. 7.प्रियाची ही फोटो सीरिज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 8.प्रिया बापट आणि रितेश देशमुख यांची विस्फोट ही वेब सीरिज ६ सप्टेंबरला म्हणजे आजच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 9.प्रिया बापटचा आणखी एक अंदाज.