यश चोप्रांच्या परंपरा चित्रपटाद्वारे सैफ अली खानने त्याच्या करिअरची सुरुवात केली.
सैफ अली खानने पहिला विवाह अमृता सिंहसोबत केला होता.
लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ अली खानचा आणि अमृता सिंहचा घटस्फोट झाला.
सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे दोघी सैफ आणि अमृता यांचे मुलं आहेत.
सैफ अली खानचे दुसरे लग्न करीना कपूरसोबत झाले.
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना दोन मुलं आहेत.
तैमूर अली खान आणि जेह अली खान असे त्यांचे नाव आहे.
सध्या सैफ अली खान पत्नी करीना कपूर खानसोबत आलिशान घरात राहतात.