सईच्या या फोटोंमुळे साऱ्यांनाच संभ्रमात टाकलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\saitamhankar

अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या सोशल मीडियावरील काही फोटो सध्या बरेच चर्चेत आलेत.

Image Source: instagram\saitamhankar

साध्या साडीमध्ये तिचे हे फोटो समोर आले आहेत.

Image Source: instagram\saitamhankar

तिच्या या फोटोंकडे पाहून सईची अशी अवस्था का झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

Image Source: instagram\saitamhankar

दरम्यान सईने तिच्या एका नव्या प्रोजेक्टसाठी हे फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे सई आता लवकरच एका आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: instagram\saitamhankar

तिच्या या प्रोजेक्टची साऱ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली आहे.

Image Source: instagram\saitamhankar

पण सध्या सईच्या या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुता निर्माण झालीये.

Image Source: instagram\saitamhankar

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram\saitamhankar