मलायका अरोरा तिच्या वर्कआउट्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायका अरोरा हिने फिटनेस उत्साही लोकांना काही टिप्स दिल्या. मलायका सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते. अनेकदा तिच्या रिल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाचे इंस्टाग्राम वर 18.9 M फॉलोवर्स आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मलायका प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे.