बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या आठवड्यापासून चर्चेत असलेल्या निक्की तांबोळीने सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
हे फोटो निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील आहेत.
या लूकमध्ये निक्की ग्लॅमरस दिसत आहे.
ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.
अभिनेत्रीने लाइट मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिचा लुक पूर्ण केला आहे.
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सिझलिंग दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्ट वर अनेक कमेंट केल्या आहेत.
तिच्या लूक आणि स्टाइलमुळे ही अभिनेत्री दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेते.
निक्कीचे इन्स्टाग्रामवर 5.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.