तिच्या क्लासी लुकमध्ये तिचा ग्लॅमर अंदाज दिसून येत आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. ब्लॅक आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. तमन्नाची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. तमन्ना भाटियाचे इंस्टाग्राम वर 26.5 M फॉलोवर्स आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. तिचा फॉलोअर वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असते. तमन्ना भाटिया नेहमी चर्चेत असते.