अभिनेत्री अनन्याचा 'कॉल मी बे ' या नवीन सिरीज मध्ये दिसणार आहे. अनन्याने ब्लॅक को-ऑर्डर सेट आणि डेनिम जॅकेट परिधान केले आहे . अनन्या नवीन वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्या क्लासी लुकमध्ये तिचा ग्लॅमर अंदाज दिसून येत आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. तिने तिचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनन्याची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. तिचा फॉलोअर वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. अनन्याचे इंस्टाग्राम वर 25.3 M फॉलोवर्स आहेत. अनन्या पुन्हा चर्चेत दिसून येत आहे.