आयुष्मान खुराना हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे.
त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
आर्टिकल 15 सारखा गंभीर विषय आयुष्मानने उत्तम रित्या हाताळला
नुकतंच, आयुष्मान खुरानाने भारताच्या नव्या संसदेला भेट दिली
याचे फोटो आणि व्हिडिओ त्याने आपल्या Instagram वर पोस्ट केले आहेत.
संसदेच्या कलाकृतीचे दर्शन घेतल्याचे आयुष्मानने म्हटलं आहे.
आयुष्मान खुरानाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की......
संसदेच्या नवीन इमारतीला भेट देऊन अभिमान वाटतो. आपण या लोकशाहीचे आणि संस्कृतीचे साक्षीदार आहोत.
आयुष्मान खुरानाने भारताच्या तिरंग्याला बघताच आदराने सलामही केला.