साहिल खानने २२ वर्षीय तरुणीशी केलं दुसरं लग्न!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/sahilkhan

त्याचं पाहिलं शुभमंगल २००४ मध्ये अभिनेत्री निगार खानसोबत झालं होतं

Image Source: Instagram/sahilkhan

पण त्यांचा घटस्फोट झाला. साहिल खान 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Image Source: Instagram/sahilkhan

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला होता

Image Source: Instagram/sahilkhan

आता त्याने व्हॅलेंटाईन डेला दुसरं लग्न केलं आहे

Image Source: Instagram/sahilkhan

त्याची गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत दुसरे लग्न केले आहे.

Image Source: Instagram/sahilkhan

साहिल खानने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुबईतील बुर्ज खलिफा येथे लग्न केले

Image Source: Instagram/sahilkhan

मिलेना रशियन आहे आणि साहिलपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. खानचे हे दुसरे लग्न आहे.

Image Source: Instagram/sahilkhan

लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या वयातील अंतराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली

Image Source: Instagram/sahilkhan

कारण त्याची पत्नी ही त्याच्यापेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान आहे.

Image Source: Instagram/sahilkhan