जया किशोरी बद्दल तुम्हाला वेगळी ओळख सांगायची गरज नाही.

Image Source: instagram

जयाचे नेहमी सोशल मिडीयावर व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात.

Image Source: instagram

जयाच्या राहणीमान आणि विचाराला लोक खूपपसंत करतात.

Image Source: instagram

जयाही एक अध्यात्मिक वक्ता आहे.

Image Source: instagram

जया तिच्या अध्यात्मिक गोष्टीतून लोकांना प्रेरित करते.

Image Source: instagram

लोकांनी कसे राहावे काय करावे.या गोष्टीबद्दल तरुणांना सांगतात.

Image Source: instagram

भारतातील अनेक राज्यांमध्ये व परदेशात जाऊन कथा- कथन करतात.

Image Source: instagram

जया संगीत कलाकार सुध्दा आहे.

Image Source: instagram

तुम्ही जयाला सोशल मिडीयावर कृष्ण भक्त, कृष्णप्रेम, धार्मिक गोष्टीबद्दल मत सांगतात.

Image Source: instagram

सोशल मीडियावर जयाचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Image Source: instagram