अंकिता लोखंडे ही अभिनेत्री आहे.

Image Source: instagram

अंकिता ने पवित्र रिश्ता या सिरीयल मधुन सिनविश्वात पदार्पण केले.

Image Source: instagram

पवित्र रिश्ता मध्ये अर्चना-मानवची जोडी खुप गाजली होती.

Image Source: instagram

अंकिताला पवित्र रिश्ता या सिरीयलच्या अर्चनाच्या भुमिकेमुळे पुरस्कार सुध्दा मिळाला.

Image Source: instagram

त्यानंतर अंकिताने झलक दिखला जा 4 आणि कॉमेडी सर्कसमध्ये सुध्दा भाग घेतला होता.

Image Source: instagram

अंकिताने सिरीयल नंतर चित्रपटामध्ये सु्ध्दा काम केलं.

Image Source: instagram

अंकिताने संजय लिला भंसाली यांच्या पद्मावत या चित्रपटात काम केलं.

Image Source: instagram

सध्या अंकिताने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट केला आहे.

Image Source: instagram

फोटोमध्ये अंकिताचा वेगळाच डॉशिंग लुक दिसत आहे.

Image Source: instagram

फोटोला चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Image Source: instagram