अँटी अँटी-व्हॅलेंटाईन विकची सुरूवात स्लॅप डे पासून होते. या दिवशी जुने दिवस आणि दु:खातले दिवस व्यक्त करतात.
किक डे दिवशी जीवनातल्या नकारात्मक गोष्टी, वाईट नातं, यांना दूर ठेवणे.
परफ्यूम डे हा स्वत:ला सुखी ठेवण्यासाठी साजरा केला जातो.सर्व वाईट गोष्टी विसरून जाणे, आणि स्वता वर प्रेम करणे.
फ्लर्ट डे हा त्यांच्यासाठी असतो ज्या व्यक्तीला परत प्रेम प्रकरणात पडायचे आहे.
कन्फेशन डे हा दिवस भावनांना व्यक्त करण्यासाठी संधी देतो.
मिसिंग डे हा दिवस बेक्रअप झालेल्या प्रेयसी आठवण केल जातं.
अँटी-व्हॅलेंटाईन विकचा शेवटचा दिवस म्हणजे बेक्रअप-डे असतो. या दिवशी व्यक्ती त्या प्रेमाच्या नात्याला शेवट करतात.