पुजा हेगडे ही एक अभिनेत्री आहे.

Image Source: instagram

त्यासोबत ती एक मॉडल सुध्दा आहे.

Image Source: instagram

पुजाने हिंदी, तामिळ, आणि तेलुगु सिनेमे केले आहेत.

Image Source: instagram

पुजा ही मिस युनिव्हर्स इंडिया 2010 मध्ये उपविजेती होती.

Image Source: instagram

तामिळ चित्रपट मुगामूदी 2012 ला चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

Image Source: instagram

सध्या पुजा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.

Image Source: instagram

सध्या पुजाचा देवा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

Image Source: instagram

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Image Source: instagram

देवा चित्रपटामुळे पुजाला चांगलीच प्रसिध्दी मिळत आहे.

Image Source: instagram

पुजा नेहमी आपल्या चाहत्यांना सोशल मिडियावर खबर देत राहते

Image Source: instagram