सारा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.



साराचे इन्स्टाग्रामवर 6.6 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.



तिला मॉडेलिंगची देखील आवड आहे.



साराने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.



साराचे वेगवेगळे फोटो आणि तिचं सौंदर्य भुरळ घालणारं आहे.



साराचं सौंदर्य अगदी खुलून दिसणारं आहे.



तिच्या या शिमरी आऊटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.



सारा सोशल मीडियावर सक्रीय असते.



ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.