पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे.
पूजा तोमर ही मुळची भारताच्या उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आहे.
पूजाचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे.
भारताची पहिली महिला MMA मध्ये आपलं करिअर बनवणारी पूजा तोमरने इतिहास रचला आहे.
पूजा आपल्या केलेल्या कामामुळे युवा पिढीसाठी एक नावा आदर्श बनली आहे.
पूजाला UFC मध्ये द सायक्लोंन (The cyclone) म्हणून ओळखले जाते.
पूजाने ब्राझीलच्या खेळाडूचा पराभव करून बाउट जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे.
तिने ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला आहे.
तिने 9 जून रोजी UFC मध्ये पदार्पण केले.
पूजा तोमर ही केवळ 28 वर्षाची आहे.