‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे प्रसिद्धी आलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर.



या मालिकेच्या माध्यमातून ती सर्वांच्या घराघरात पोहोचली.



तिने तिच्या अभिनयानी सर्वांची मनं जिंकली आहेत.



‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने सुंदर फोटोशूट केलं.



तिने नुकतंच तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फोटोशूट केलं.



तिचे हे फोटो सध्या सोशल मेडियावर चर्चेत आले आहेत.



लेव्हंडर रंगाची साडी आणि केसात गुलाब असा मनमोहक लूक करून तिने फोटोशूट केलं.



मधुराणीचा या मनमोहक लूकवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं.



चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला.



मधुराणीच्या सुंदर अदाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.