सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे माधवी निमकरला विशेष लोकप्रियता मिळाली.
स्टार प्रवाह या मालिकेमध्ये अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते.
पण शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे.
माधवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे.
माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. माधवी योगा देखील करता.
माधवीला इन्स्टाग्रामवर 575K फॉलोवर्स आहेत.
माधवी निमकर अनेक मराठी चित्रपटामध्ये झळकली आहे.
अभिनेत्री माधवी निमकर केवळ 40 वर्षाची आहे.