सबसे कातील गौतमी पाटील बिग बॉसमध्ये दिसणार? सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमीने आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे तिचे डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावरही बरेच व्हायरल होत असतात. त्यामुळे गौतमीची संपर्ण महाराष्ट्रात सातत्याने चर्चा सुरु असते. पण कायम चर्चेत राहाणाऱ्या या गौतमीला चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी व्हायला आवेडला ही चर्चा आता रंगू लागली आहे. महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी सबसे कातील गौतमी पाटील गौतमीला बिग बॉसच्या घरात सहभागी व्हायला आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर गौतमीने दिलं आहे गौतमीने म्हटलं. माझे कार्यक्रम आधीपासून बुक असतात म्हणून मला बिग बॉसमध्ये जायला जमलं नाही, मात्र भविष्यात ग बॉसमध्ये नक्की जाईल!