'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रियदर्शिनीने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते. तिने तिचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रियदर्शनी चे इंस्टाग्राम वर 292 k फॉलोवर्स आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रियदर्शिनीने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.