सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांना आपल्या डोळ्यांनी घायाळ करणारी
मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरला ओळखत नाही, असं कोणीही नाही

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/priya.p.varrier

एका छोट्याशा व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात लोकप्रियता मिळवणं आणि एक महिन्याच्या
आत 50 लाखांपेक्षा इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणं साधी-सोपी गोष्ट नाही.

Image Source: Instagram/priya.p.varrier

पण याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया केवढी मोठी रक्कम कमावते,.

Image Source: Instagram/priya.p.varrier

एखाद्या ब्रॅण्डची एक पोस्ट करण्यासाठी प्रियाला आठ लाख रुपये मिळतात, अशी माहिती आहे

Image Source: Instagram/priya.p.varrier

इतकंच नाही तर अनेक मोठे ब्रॅण्ड्स प्रमोशनसाठी प्रियाकडे विचारणा करत आहेत

Image Source: Instagram/priya.p.varrier

प्रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. .

Image Source: Instagram/priya.p.varrier

सोशल मीडियाद्वारे कमाई करणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींना प्रियाने मागे टाकलं आहे.

Image Source: Instagram/priya.p.varrier

इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सच्या संख्येने 7.6M आकडाही पार केला आहे

Image Source: Instagram/priya.p.varrier