हॉट रेड गाऊनमध्ये रकुल प्रीतचा सिझलिंग लूक.

Image Source: instagram/rakulpreet

रकुलप्रीतने तिच्या इन्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

तिची ग्लॅमरस स्टाईल तुफान व्हायरल होत आहे.

रकुल तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

रकुल तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Image Source: instagram/rakulpreet

रकुलचा सिझलिंग लूक चाहत्यांना भुरळ पाडणारा आहे.

या डेनिम ड्रेसमध्ये देखील तिचं रूप अगदी खुलून आलेलं दिसतंय.

ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.

तिचा फॉलोअर्स वर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

रकुलने साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.

लवकरच ती 'अलयन' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.