ABP Majha
ABP Majha

भाग्यश्रीने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'मुंज्या'मध्ये 'रुक्कू'ची भूमिका साकारली होती.

Image Source: instagram/bhagyashreelimaye
तिच्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.

नुकतेच तिने तिच्या Instagram वर तिचे फोटो पोस्ट केले.

या फोटोमध्ये भाग्यश्री तिच्या वेकेशन मोडमध्ये असल्याचं दिसून येतेय.

पावसाळा सुरू झाला की एक वेगळीच मज्जा येते.

याचाच भरभरून आनंद घेतना भाग्यश्री दिसतेय.

निसर्गाच्या सानिध्यात राहून भाग्यश्री तिचा वेकेशन मस्त एन्जॉय करतेय.

अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच तिचे फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करत असते.

तिचा फॉलोअर वर्ग देखील प्रचंड मोठा आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी पावसासारखा धो-धो वर्षाव केला आहे.